shravan somvar status in marathi | shravan somvar wishesh marathi | happy shravan somvar | श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी २०२३,स्टेटस, कोटस

Photo of author

By Team Master Marathi

 श्रावण महिना shravan somvar status in marathi 16 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाला आहे. भगवान महादेवाचा आवडता महिना म्हणजे श्रावण महिना , या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाची पूजा केल्यावर भक्तांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, आणि भक्तांच्या जीवनातील दुःख दारिद्रय दुर होते.

२०२३ या वर्षी श्रावण महिना 16 ऑगस्ट पासून सुरू झाला आहे, आणि तो 15 सप्टेंबर पर्यंत सुरू राहील.या महिन्यात सोमवारी व्रत आणि मंत्रांचा जप करून भगवान महादेवाला यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

आजच्या या लेखामध्ये आम्ही  Shravan Somvar shubhechha In Marathi, श्रावण सोमवार मराठी शुभेच्छा, चौथा श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी, घेऊन आलो आहोत.तुम्ही तुमच्या प्रियजनांना या श्रावण सोमवार शुभेच्छा संदेश शुभेच्छा व्हॉटसअप्प, फेसबुक, शेअरचॅट, आणि इतर कोणत्याही सोशल मिडिया वर पाठवू शकतात

श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी २०२३,स्टेटस, कोटस

Shravan Somvar Shubhechha In Marathi

💫🍀ॐ नमः शिवाय,
श्रावण सोमवारच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा
💫🍀

💫🍀श्रावणी महिना होता सुरु,
भोलेनाथाची पूजा करू
भोलेनाथाचा तुमच्यावर आशीर्वाद
राहो या सदिच्छा
श्रावणी सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
💫🍀

💫🍀भगवान भोले आले तुमच्या दारी
आत येईल बहार तुमच्या घरी,
ना राहो जीवनात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख श्रावणी सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
💫🍀

💫🍀मायेच्या मोहातला व्यक्ती
विखुरला जातो तर
भोलेनाथाच्या प्रेमातला व्यक्ती
मात्र उजळून जातो
जय भोले …💫🍀

Somvar quotes in marathi

हे पण वाचा – श्रावण सोमवार स्टेटस मराठी

💫🍀शंभो शंकराची कृपा
आपल्या आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहो हीच
भगवान शंकरा चरणी प्रार्थना!
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा💫🍀

💫🍀तुम्हा वर भगवान शिवाची
राहो कृपा कायम
दुसऱ्या श्रावण सोमवारच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा💫🍀

💫🍀करेल सर्वांचा उध्दार एक पुष्प….
एक बेलपत्र….
एक तांब्या पाण्याची धार…

💫🍀

💫🍀बम भोले डमरूवाला महादेवाचं
नाव आहे गोड
भक्तांवर दृष्टी असणाऱ्या हरीचं
नाव आहे गोड
महादेवाची ज्याने पुजा केली मनोभावे
भगवान महादेव नक्कीच
आयुष्य त्याचे सुधारले.
श्रावण महिन्या निमित्त हार्दिक शुभेच्छा!💫🍀

Leave a Comment