रक्षाबंधनाच्या शुभेच्छा 2023 || Raksha bandhan wishes Marathi || Raksha Bandhan Quotes in Marathi

Photo of author

By Team Master Marathi

Raksha bandhan wishes Marathi

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा | Raksha bandhan wishes Marathi Raksha Bandhan Quotes in Marathi – ‘रक्षाबंधन’ म्हणजे राखी पौर्णिमा. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस. या सणाच्या मागची  मंगल मनोकामना म्हणजे  भावाला यश मिळावे, आपल्या भावाने आपले रक्षण करावे हे असते. रक्षाबंधन सणानिमित्त आम्ही आपल्यासाठी या लेखात  काही सुंदर शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आम्हाला आशा आहेत की या शुभेच्छा  तुम्हाला नक्कीच आवडतील.

रक्षाबंधन सण  कधी आहे ?

रक्षाबंधनाचा सण 2023 या वर्षी  30 ऑगस्ट ला आहे. याच दिवशी श्रावण महिन्याची नारळी पौर्णिमा सुद्धा असते. या रक्षाबंधनाच्या दिवशी  भाऊ बहिणी एकमेकांसोबत Rakshabandhan Wishes in Marathi शेअर करू शकतात.

या लेखात तुमच्यासाठी  आम्ही रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश – Rakshabandhan Wishes in Marathi दिलेले  आहेत. हे happy raksha bandhan wishes in marathi व Rakshabandhan Quotes in Marathi आपण आपल्या भावा किंवा बहिणीसोबत सोबत शेअर करू शकतात.

Best Raksha Bandhan Quotes in Marathi

भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात की “ऊभा”
जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी खंबीरपणे
ऊभा असतो तोच आपला भाऊ..!
पवित्र प्रेमाचं अतूट नातं,
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
 राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा! 
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं
खूप खूप गोड आहे.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.
मित्र, सखा, सोबती
सर्व नाती तो बजावतो,
कायम तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा
तो एक मोठा भाऊच असतो..!
भावाला रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा
तु माझा आधार,
तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई
मला दिला मोठा आधार,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा !
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा …..!

Raksha bandhan wishes Marathi

ऑनलाईन जमान्यात
सगळं काही फेक आहे.
पाठिशी उभा भाऊ
लाखात एक आहे..!

सीमेवर उभा तो
देशासाठी लढतो आहे…
भाऊ माझा कृष्ण
साऱ्यांचे रक्षण करतो आहे..!

मन वेगवेगळे तरी एकच आपले स्पंदन
आयुष्यभर असेच राहू दे आपले हे रक्षाबंधन

आयुष्याचे सोने झाले
हे भाग्य मी जपले .
गोविंदा… तुझी बहीण झाले
तेव्हाच भरून पावले .

ना तोफ ना तलवार
मी तर फक्त घाबरतो माझ्या ताईला फार,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

किती ही कठीण प्रसंग असला
तरी हात नसोडणारं हक्काचं माणूस म्हणजे भाऊ ..!

Raksha Bandhan Quotes in Marathi

रक्षाबंधनाचा हा शुभ दिवस
भावा-बहिनीच्या अखंड प्रेमाचा करतो नवस
आम्हा भाऊ बहिणीतील प्रेम कायम असेच राहो हीच इच्छा
सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्राला चंदन
देवाला वंदन
भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे
रक्षाबंधन

राखी धागा नाही
हा नुसता विश्वास तुझ्या माझ्यातला,
आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर..
कुठल्याही संकटात..
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्या.

सगळा आनंद सगळं सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरं,
सगळं ऐश्वर्य तुला मिळू दे…
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला
एक नवा उजाळा देऊ दे…
हैप्पी रक्षाबंधन..

प्रत्येक निर्भीड मुलीसोबत खंबीर भाऊ असतो
आणि प्रत्येक बिनधास्त मुलासोबत
आईसारखे हट्ट पुरवणारी बहीण असते .

आयुष्यात द्रौपदीचं भाग्य मिळालं तर
नशिबी कृष्णासारखा भाऊ असतोच.

आई वडिलांनंतर मुलीला परीसारखं सांभाळतो असा एकच राजा असतो तो म्हणजे.. भाऊ !

Leave a Comment