सायकोलाॅजी म्हणजे काय? बघा संपूर्ण माहिती Psychology meaning in Marathi

Photo of author

By Team Master Marathi

सायकोलाॅजी म्हणजे काय? बघा संपूर्ण माहिती Psychology meaning in Marathi  Psychology म्हणजे काय? हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. आज आपण या लेखामध्ये Psychology meaning in marathi यांचा मराठीमध्ये काय अर्थ होतो हे बघणार आहोत. चला तर मग बघूया

Psychology meaning in Marathi

सायकोलाॅजी म्हणजे काय? Psychology meaning in Marathi

Psychology (सायकोलाॅजी) या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो मानसशास्त्र. सायकोलाॅजी म्हणजेच मानसशास्त्र हा शब्द ग्रीक भाषेतून उदयास आला. सायकोलाॅजी चा अर्थ सायको+लाॅगस म्हणजेच मनाचा संपूर्ण अभ्यास करणारे शास्त्र होय.

एखादा माणूस दैनंदिन जीवनात कश्या प्रकारे वागतो या गोष्टीचा अभ्यास मानसशास्त्र मध्ये केला जातो. माणूस अशा का वागतो. तसेच पाहायला गेले तर एखादा मनुष्याच्या वागण्याची वर्णूक वेगवेगळी असते.

एखादी व्यक्ती शांत स्वभावाची का असता तर काही व्यक्ती तर खूपच बोलकी का असता याच अभ्यास सुद्धा मानसशास्त्र मध्ये करता येऊ शकतो. काही लोक खूपच निर्दयी असतात ते कोणाचाही विचार करत नाही. कोणालाही मदत सुद्धा ते करत नाही. परंतु काही लोक असे सुद्धा असता कि ते जीवन जगात असताना फक्त दुसर्यांचा विचार करतात आणि आपले जीवन दुसऱ्या साठी दान करतात. जशे कि आपल्या देशात काही समाज सेवक घडून गेले आहे.

आपल्या अश्या असंख्य असलेल्या प्रश्नाचा सखोल अभ्यास आपण मानसशास्त्र विषयातून करू शकतो.

मानसशास्त्राची व्याख्या psychology meaning –

मानसशास्त्राची व्याख्या बघायला गेले तर तशी एक ठाराविक व्याख्या नाही. वेगवेगळ्या मानसशास्त्र तज्ञ लोकांनी आपली वेगवेगळी व्याख्या मानसशास्त्राची दिलेली आहे. वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून आपण मानसिक प्रक्रिया आणि मानसिक वागणूक या गोष्टींचा अभ्यास करता येतो.

मानसिक वागणूक म्हणजे आपले चालणे, बोलणे, हसणे, शांत बसने, क्रोध करणे अश्या अनेक प्रकारे यांचा समावेश होतो. मानसिक प्रक्रिया मध्ये मनातील भावना , स्मरण करणे अश्या अनेक क्रियांचा समावेश होतो.

मानसशास्त्र मध्ये मनुष्याचा तर अभ्यास केलाच जातो परंतु यात प्राण्याचा सुद्धा अभ्यास केला जाऊ शकतो. प्राण्यामध्ये असलेल्या वेवेगळ्या क्रियांचा सुद्धा अभ्यास यात केला जातो.

आजच्या काळात मानसशास्त्रचा विविध क्षेत्रात अभ्यास केला जाऊ लागला आहे.उदारणार्थ संगीत, कला , संगीतशिक्षण,कायदा इंजिनिअरिंग अश्या विविध शाखे मध्ये मानसशास्त्र चा उपयोग केलेला दिसू लागला आहे.

हे देखील जाणून घ्या : Bestie म्हणजे काय?

हे देखील जाणून घ्या : Cute Pie  म्हणजे काय?

हे देखील जाणून घ्या : Candid म्हणजे काय?

हे देखील जाणून घ्या : Cute Pie  म्हणजे काय?

मानसशास्त्रामध्ये असलेल्या विविध शाखा –

शैक्षणिक मानसशास्त्रeducational psychology
क्राॅस सांस्कृतिक मानसशास्त्रcross cultural psychology
असामान्य मानसशास्त्रabnormal psychology
संज्ञानात्मक मानसशास्त्रcognitive psychology
न्याय वैद्यक मानसशास्त्रforensic psychology
गुन्हेगारी मानसशास्त्रcriminal psychology
वर्तवणुक मानसशास्त्रbehavioural psychology
आरोग्य मानसशास्त्रhealth psychology
 शालेय मानसशास्त्रschool psychology
१०संस्थातक औद्योगिक मानसशास्त्र organisational/industrial psychology
११समुपदेशन मानसशास्त्रcounselling psychology
१२वैदयकीय मानसशास्त्रclinical psychology

Leave a Comment