पंजाबराव डख हवामान अंदाज लाईव्ह – आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धो-धो पाऊस

Photo of author

By Team Master Marathi

पंजाबराव डख हवामान अंदाज लाईव्ह – पुढच्या 15 दिवसाचा हवामानाचा अंदाजाची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केली आहे.15 आँगष्ट ते 30 आँगष्ट पर्यंत राज्यात कश्याप्रकारे पाऊस पडेल याबाबत सविस्तर अशी माहिती आपण या लेखातून देणार आहोत

महाराष्ट्र राज्यात 15 आँगष्ट पासून पावसाला सुरुवात होईल,तसेच 16 आँगष्टपासून पावसाचा जोर थोड्या प्रमाणात वाढायला सुरुवात होईल असा हवामान अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.17,18 आणि 19 आँगष्ट पर्यंत पावसाचा जोर वाढतंच जाईल आणि  30 आँगष्टपर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होनार आहे – पंजाबराव डख

हवामान अंदाज महाराष्ट्र 2023

राज्यामध्ये  15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान होणारा पाऊस पिकांसाठी फायदेशीर  ठरनार आहे. राज्यातील सर्वच भागातील  शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते,पिकंही थोड्या प्रमाणात सुकून गेली होती यातच आता पावसाला सुरूवात होनार आहे यामुळे शेतकरी वर्गासाठी  हि आनंदाचीच बातमी म्हनावी लागेल…

राज्यातील पुर्व विदर्भातून 16 आँगष्टला  या पावसाला सुरुवात होनार आहे,17 पासून संपूर्ण विदर्भ भाग तर 18 आँगष्ट आणि 19 आँगष्ट पर्यंत मराठवाड्यात पाऊसची  हजेरी लागणार आहे.त्यानंतर राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र कोकणात पाऊस मोठया प्रमाणावर जोर धरनार आहे.30 आँगष्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस होनार आहे असा हवामान अंदाज व्यक्त केला आहे.

पंजाबराव डख हवामान अंदाज २०२३ – यावर्षी शेतकऱ्यांनो दोन  ते अडीच  महिने पावसाळा शिल्लक राहीलेला आहे, यावर्षी दुष्काळ पडनार नाही.कमी दिवसा मध्ये जास्त पाऊस पडनार आहे त्यामुळे चिंता करण्याची कुठलीही गरज नाही. यंदाही भरपूर पाऊस पडनार आहे, सगळी तळे,तलाव आणि  धरनं भरून निघनार आहेत

Leave a Comment