मधमाशी कधीच झोपत नाही? Honey bee never sleep? मधमाशी विषयी आश्चर्याच्या 5 गोष्टी

Photo of author

By Team Master Marathi

मधमाशी बद्दल माहिती । मधमाशांचे पोळे

मधमाशी कधीच झोपत नाही?

मधमाशी कधीच झोपत नाही? – नमस्कार मित्रांनो मास्टर मराठी या मराठी वेब साईट वर आपले सर्वप्रथम स्वागत आहे.आज आपण या लेखात बघणार आहोत मधमाशी कधीच झोपत नाही?. मित्रांनो मधमाशी कधीच झोपत नाही? हे आपल्याला माहिती होत का .मधमाशी कधीच झोपत नाही हे थोडं आश्चर्य चकितच आहे ना. तर या लेखात आपण मधमाशी विषयी आश्चर्य चकित वेगवेगळ्या गोष्टी बघणार आहे तर जाणून घेऊया मधमाशी विषयी..

पहिली महत्त्वाची आश्चर्या ची गोष्ट म्हणजे मधमाशी मध तयार करते हे तर आपल्याला माहीतच आहे. मधमाशी ने तयार केलेला मध कधीच खराब होत नाही. तो सडत सुध्दा नाही. त्याला बुरशी लागत नाही. अन्य कोणतेही प्रकारे खराब होऊ शकत नाही. वर्षानुवर्षे टिकणारे एकमेव अन्न ते म्हणजे मध आहे. जवळपास 3000 वर्ष हा मध टिकू शकतो. चांगला राहू शकतो, सुरक्षित राहू शकतो आणि चांगला अन्न म्हणून याचा आपण वापर सुद्धा करू शकतो

दुसरी महत्त्वाची आश्चर्या ची गोष्ट म्हणजे मधमाशी कधी झोपत नाही. खरच आहे का? मधमाशी कधी झोपत नाही का आणि ते झोपत नाही तर कशा पद्धतीने राहते? असा अगोदर म्हटलं जाय चं की मधमाशी कधीच झोपत नाही. ती 24 तास काम करत असते. 24 तास जागी असते परंतु आता कुठं कुठं  मधमाशी झोपताना चे काही फोटो व्हायरल होत आहेत यावर संशोधन सुरू झाले आहे. मधमाशी झोपते तो  तिचा एक प्रकार थोडासा वेगळा आहे असे समोर आले आहे  तुम्हाला त्याच्या विषयी काय माहिती आहे का? नक्की आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.

त्यानंतर महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे मधमाशी एका तासाला 24 किलोमीटर एवढे अंतर पार करू शकते काय? 24 किलोमीटर पार एका तासा ला 24 किलोमीटर अंतर ही मधमाशी पार करू शकते आहे ना आश्चर्या ची गोष्ट 24 किलोमीटर तासा ला ही मधमाशी पळू  शकते. पाहिले तर एवढा छोटासा जीव दोन छोटे पंख आहेत. परंतु 24 किलोमीटर एका तासा ला प्रवास पार करणारी म्हणजे एक छोटासा कीटक आहे आणि याच्या ही पलीकडे एक जर चक्कर तिने बाहेर मारली म्हणजे पोळ्यातून जर ती बाहेर आली तर जवळपास 50 ते 100 फुलांना ती भेट देते. 50 ते 100 फुलां वरती उडत उडत म्हणजे 100 फुलांना किंवा 50 फुलांना भेट देऊन ती परतत असते.

त्यानंतर चौथी आश्चर्या ची गोष्ट म्हणजे एका पोळ्या मध्ये मधमाशी चे पोळे एक मोहळ आपण त्याला म्हणतो तर एका मोहळात एका पोळ्या मध्ये जवळपास 50,000 ते 60,000 मधमाश्या असतात. आणि पूर्वी असं म्हटलं आहे की एक मोहळ हुलवल  म्हणजे गाव उठल्या सारखे आहे कारण की इतक्या प्रचंड मोठय़ा प्रमाणात पोळ्या मध्ये मधमाश्या कामगार माशा इतर ही अंडे बाकी छोटी पिले हे सगळं असायचं म्हणजे एक मोहळ हुलवल  नंतर एक गाव नष्ट झाल्यासारख आहे म्हणजे एक गाव नाश  सारख आहे  एका गावा ची लोकसंख्या सांगायचं झालं तर दोन तीन  हजाराजवळ असते परंतु एका पोळ्या मध्ये 50 ते 60 हजार  कामगार मधमाशा राहता

त्यानंतर पाचवि आश्चर्याची  ची गोष्ट अशी की मधमाशी हा एकमेव किटक असा आहे की जी माणसासाठी अन्न तयार करते . माणसासाठी वेगवेगळ्या फुलां वरती बसते . त्यानंतर वेगवेगळ्या क्रिया घडते आणि माणसाला अन्न तयार होतो. एक कीटक असा आहे मधमाशी? त्यानंतर असं म्हटलं जातं. अन्न निर्मितीची प्रक्रिया आहे, ती मधमाशी मुळे होते. परागीभवन परागीकरण या फुलावरून  तिकडे असे पोहोचवण्याचं काम सगळ्यात मोठा रोल मधमाशी पूर्ण करते. मानवा ला अन्न तयार करून देणारा एक मुख्य कीटक जर सांगायचं झालं तर त्याचं नाव आहे मधमाशी तर हे होते मधमाशी विषयीच्या पाच आश्चर्या च्या गोष्टी 

Leave a Comment