100+ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

Photo of author

By Team Master Marathi

100+ गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi – हिंदू धर्मातील सर्वात प्रिय देवता म्हणजे भगवान गणेशजी. त्यांचे रूप खूपच सुंदर मोहक आहे. त्यांचे रूप म्हणजे हत्तीचा चेहरा आणि लहान बाळाचे शरीर .जीवनातील अडथळे दूर करणारे देवता म्हणजे गणेश जी. भगवान गणेश जी शिव आणि माता पार्वतीचा यांचे पुत्र आहे. गणेश चतुर्थी याच दिवसाला भगवान गणेशाचा जन्म झाला होता.
दरवर्षी, गणेश चतुर्थी हा सण शुक्ल पक्षाच्या चतुर्थी या दिवशी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. २०२३ या वर्षी,गणेश चतुर्थी दिनांक 19 सप्टेंबर मंगळवार या रोजी संपूर्ण देशात साजरी केली जाईल.

जीवन जगात असताना जीवनातील अडथळे दूर करून आणि सुख, समृद्धी, संपत्ती, यश देणारे देवता म्हणजे गाणपति बाप्पा म्हणूनच , गणेश चतुर्थीच्या दिवशी लोकांच्या घराघरा मध्ये बाप्पांचे आगमन होते. हा गणेश चतुर्थीचा सण अविस्मरणीय बनवण्याकरता गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या प्रियजनांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा द्या.

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी | Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi

गणपती बाप्पा तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी,आरोग्य आम्हास लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश आम्हास लाभले
असाच आशीर्वाद असाच राहू दे

! ! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! !

ganesh chaturthi wishes 2023

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!


गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया..!!

गणरायाच्या येण्याने जीवनात चैतन्य बहरले

दुःख आणि संकट दूर पळाले

तुझ्या भेटीची लागते आस

तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते

अखेर भेट घडते गणेशचतुर्थीला

गणेशचतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.!!

गणेश चतुर्थी स्टेटस गणेश चतुर्थी शुभेच्छा | ganesh chaturthi greetings in marathi

हे देखील जाणून घ्या :  गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती

गणेशाच्या येण्याने आज आनंदि आनंद झाला
प्रत्येकाच्या मनी आज संतोष झाला
गणेशाच्या दारावर आज जे काही मागाल
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल जीवनात
गणपती बाप्पा मोरया

प्रत्येक पहाट हसरी असावी !!
गणपती बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
मुखी असावे आपल्या बाप्पाचे नाम !!
सोपे होई सर्व जीवनातील काम !!

गणेश चतुर्थीच्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा

जीवनात कुठलीही येऊ दे समस्या
तो बाप्पा नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या लाडक्या बाप्पाला नमन
करितो जोडुनी दोघे हात

गणपती बाप्पा मोरया !!

कैलासा पर्वताहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठेही थांबू
नकोस सरळ ये माझ्या घरी

गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा.

आते है बडे धूम से बाप्पा जी,
जाते है बडे धूम से बाप्पा जी,
आखीर सबसे पहले आकर,
हमारे दिलों में बस जाते है बाप्पा जी.

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

आज लाल फुलांचा हार सजवीला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत आपले गणपती बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता आज उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी आज जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

गणपती बाप्पा तू नेहमी सोबत असतो
म्हणूनच
संकटाना सामोरे जाण्याची ताकद दुप्पट होते.
|| ! गणपती बाप्पा मोरया ! ||

आस लागली रे तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरूनि रे पाहण्याची
कधी उजाडेल रे ती सोनेरी सकाळ
बाप्पा तुझ्या आगमनाची !!!


!! गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा !!

आम्ही आहे तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने गणपती बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,
गणेश चतुर्थीच्या सर्वाना हार्दीक हार्दीक शुभेच्छा!!!!!

Leave a Comment