Forever meaning in marathi | Friends Forever meaning in marathi | Mine Forever meaning in marathi

Photo of author

By Team Master Marathi

Forever meaning in marathi – Forever म्हणजे काय? हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. आज आपण या लेखामध्ये Forever meaning in marathi, friends forever meaning in marathi , mine forever meaning in marathi यांचा मराठीमध्ये काय अर्थ होतो हे बघणार आहोत. चला तर मग बघूया.

 

Forever meaning in marathi

 

Forever meaning in marathi

Forever शब्दाचा अर्थ – कायम ,सतत, सदा, निरंतर, अखंडपणे, वारंवार  

मराठी मध्ये forever अर्थ म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट सदैव आहे, एखादी गोष्ट कायम आहे किंवा एखादी गोष्ट अनंत काळासाठी कायम असेल त्यावेळेस Forever शब्द वापरला जातो.

Forever वेगळ्या पद्धतीने पण वापरला जातो जशे कि Friends Forever, Mine Forever किंवा Always Forever

उदाहरणार्थ / Example  :

 • English : This tattoo on my body is going to be forever  
 • मराठी : माझ्या शरीरावरील हा टॅटू कायमचा राहणार आहे
 • English : Me and her will be together forever 
 • मराठी : मी आणि ती कायम सोबत राहणार आहे 
 • English : God is always with me, all I have to do is pray 
 • मराठी : देव नेहमी माझ्यासोबत असतो, मला फक्त प्रार्थना करायची आहे 

Friends Forever meaning in marathi

Friends Forever शब्दाचा अर्थ – कायम मैत्री ,सदैव मैत्री 

मराठी मध्ये friends forever अर्थ म्हणजे जेव्हा एखाद्या दोन मित्रांची मैत्री खूप दिवसापासून कायम मैत्री आहे किंवा सदैव दोंघांची मैत्री टिकून आहे अश्या वाक्यामध्ये Friends Forever या शब्दाचा वापर केला जातो 

उदाहरणार्थ / Example  :

 • English : I think that my friend forever doesn’t like me anymore.  
 • मराठी : मला वाटते की माझा कायमचा मित्र आता मला आवडत नाही.
 • English : She has a new friend forever 
 • मराठी : तिला कायमचा एक नवीन मित्र आहे 

 

हे देखील जाणून घ्या : Bestie म्हणजे काय?

हे देखील जाणून घ्या : Cute Pie  म्हणजे काय?

Mine Forever meaning in marathi

Mine Forever शब्दाचा अर्थ – माझी कायम  ,माझी सतत 

मराठी मध्ये Mine forever अर्थ म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्ट किंवा वस्तू कायमची सदैव सोबत राहणार आहे अश्या वाक्यामध्ये Mine Forever या शब्दाचा वापर केला जातो . उदारणार्थ तू वस्तू माझी आहे आणि तू कायम माझ्या सोबत राहील 

उदाहरणार्थ / Example  :

 • English : I realized you would be forever mine.  
 • मराठी : मला समजले की तू कायमची माझी असेल.
 • English : I want you to be forever mine. 
 • मराठी : तू कायमचा माझा असावा अशी माझी इच्छा आहे. 

 

 

 

 

 

Leave a Comment