Cutie Pie meaning in Marathi । Cutie Pie म्हणजे काय?

Photo of author

By Team Master Marathi

cutie pie meaning in marathi – दैनंदिन जीवन जगात असतांना आपण सोसिअल मीडिया वापर करत असतो. मग सोसिअल मीडिया वापरात असताना status ,Post ,Comment किंवा एखाद ट्रेंडिंग सोंग एकत असतांना अश्या वेगवेगळ्या ठिकाणी Cutie Pie ह्या शब्दाचा वापर केला जातो हे आपण पहिले असेल .पण प्रत्येकाला असा प्रश्न पडतो नेमकं Cutie Pie म्हणजे काय?

Cutie Pie meaning in Marathi

Cutie Pie हा शब्द जरी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तरी खूप जणांना Cutie Pie म्हणजे काय हे माहित नाही म्हणूनच आपण या लेखात बघणार आहोत Cutie Pie meaning in Marathi. म्हणून आपण हा लेख पूर्णतः वाचा म्हणजे आपल्याला नक्की कळेल Cutie Pie चा मराठी मध्ये अर्थ 

Cutie Pie म्हणजे काय? । Cutie Pie meaning in Marathi । Cutie Pie In Marathi

अशी वक्ती जी आपल्याला मोहक आणि आकर्षक वाटते त्याला आपण  cutie pie  म्हणतो. जेव्हा आपल्या डोळ्यासमोर एखादे गोंडस बाळ येते त्याला आपण cutie pie असे म्हणू शकतो .

 • Cutie Pie marathi meaning – अतिशय गोंडस किंवा गोड व्यक्ती.
 • Cutie Pie english meaning – a cute person, sweetheart.

उदाहरणार्थ :

Cutie Pie या शब्दाचे काही उदाहरणे आहे ती खालील प्रमाणे आहेत.

 • English : Her son is such a cutie pie.
 • मराठी : तिची मुलगा खूपच गोंडस आहे.
 • English : His younger sister is very cutie pie.
 • मराठी : त्याचा लहान बहीण खूप गोड आहे.

समानार्थी शब्द / Synonyms :

Cutie Pie या शब्दाचे समानार्थी अर्थ खालील प्रमाणे आहेत.

 • Adorable – मोहक
 • pretty – सुंदर
 • Dallface – गोजिरवाणा

विरुद्धार्थी शब्द / Antonyms :

Cutie Pie या शब्दाचे विरुद्धार्थी अर्थ खालील प्रमाणे आहेत.

 • Hateful – घृणास्पद
 • Ugly – कुरूप

हे देखील जाणून घ्या : Bestie म्हणजे काय?

Cutie Pie meaning

Cutie Pie चा मराठी अर्थ ? Cutie Pie Means In Marathi

Cutie pie चा मराठी अर्थ काय आहे? हे आपल्याला या लेखात जाणून घ्यायचं आहे. याचा अर्थ  म्हणजे एक सुंदर cute व्यक्ती आहे, आणि  जर आपण एखाद्या त्याची  सुंदरता  आणि गोंडस देखणे या कडे आकर्षित होत असू तर त्या  व्यक्तीला त्या Cutie Pie असे  म्हणू शकतो.

आजच्या दैनंदिन जीवनात Cutie Pie या शब्दाचा वापर खूप वापरला जातो आहे. Male) आणि female या दोघांसाठी  ‘Cutie‘ हा शब्द वापरला जाऊ शकतो.लहान गोंडस बाळ यासाठी Cutie Pie शब्द खूप जास्त वापरला जातो.

हा लेख वाचून आपल्याला  माहित झाले असेल कि Cutie Pie म्हणजे काय? cutie pie meaning in marathi, तसेच क्यूटी पाई चा मराठी अर्थ

आम्हाला अशा आहे कि cutie pie म्हणजे काय? हे आपल्याला माहिती झाले असेल म्हणून हा लेख आपण आपल्या प्रिय जणांना मित्रांना शेयर करा जेणे करून त्यांना Cutie Pie meaning In Marathi कळेल 

Leave a Comment