Candid meaning in marathi | Candid म्हणजे काय? | Candid Photography Meaning in Marathi

Photo of author

By Team Master Marathi

Candid meaning in marathi – candid किंवा candid photography म्हणजे काय? असा प्रश्न सर्वाना पडतो. तर आज आपण या लेखात Candid meaning in marathi आणि Candid Photography Meaning in Marathi बघणार आहोत. Photography तर सर्वाना माहितीच असते परंतु नेमकं Candid म्हणजे काय? हे आज च्या या लेखात आपण जाणून घेऊया

सोसिअल मीडिया तर तुम्ही वापरात च असता.नजीकच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर सोसिअल मीडिया चा वापर केला जातो. पण हा सोसिअल मीडिया वापरात असताना Candid आणि Candid Photography हा शब्द खूप वेळा आपल्याला बघायला मिळतो. परंतु Candid चा नेमका मराठी मध्ये अर्थ काय होतो हे आपल्याला माहिती नसते 

 

Candid Meaning In Marathi

 

Candid Meaning in Marathi । Candid म्हणजे काय?  

Candid शब्दाचा अर्थ – स्पष्ट बोलणारा, प्रामाणिक.

उदाहरण :

She is quite candid with his sister . (ती तिच्या बहिणीशी  प्रामाणिक आहे)

Rahul is quite candid with his father (राहुल त्याच्या बाबांशी प्रामाणिक आहे)

हे देखील जाणून घ्या : Bestie म्हणजे काय?

हे देखील जाणून घ्या : Cute Pie  म्हणजे काय?

Candid Photography Meaning in Marathi

Candid Photography आणि Candid या दोन शब्दात खूप मोठा फरक आहे. Candid Photography Meaning in Marathi या शब्दांचा अर्थ सहजपणे फोटो काढणे असा होतो. Candid Photography  करताना फोटो हा फोटोग्राफर सहजपणे काढतो. म्हणजे यामध्ये विशेष प्रकारची पोज दिली जात नाही. हा फोटो एखाद्याचा नकळत काढला जातो. ज्या व्यक्तीचा हा फोटो काढला जातो त्या व्यक्ती ला माहिती सुद्धा नसते कि आपला कुनि फोटो गाठते आहे.

Candid Photos खालील प्रमाणे उदाहरणासहित 

खाली असलेल्या फोटो मध्ये असलेल्या लेडी ने कुठल्याही प्रकारची विशिष्ट पोज दिलेली नाही आहे. हा फोटो नकळत असा काढला गेला आहे. त्यामुळे त्याला आपण Candid Photography असे  म्हणू शकतो.

 

Leave a Comment