Bestie Meaning in Marathi | Bestie म्हणजे काय?

Photo of author

By Team Master Marathi

Bestie Meaning in Marathi Bestie म्हणजे काय? असा प्रश्न सर्वानाच पडतो. लहान असताना आपण आपल्या मित्रांना  Friends म्हणून बोलत असतो, पण त्या सर्व मित्रांमध्ये  एखादा खास मित्र असतो , तेव्हा त्याला Best Friend असे म्हणतो , आणि जसजशे पण मोठे होतो तेव्हा त्या  मित्राला Bestie म्हणतो .

नमस्कार मित्रानो आजच्या या लेखात आपले स्वागत आहे. आजच्या या लेखात आपण बघणार आहोत Bestie म्हणजे काय?  Bestie meaning in marathi? बेस्टी कोणाला म्हणतात? who is called a bestie?  हे पाहणार आहोत.

 

What is Bestie Meaning in Marathi

Bestie Meaning in Marathi । Bestie म्हणजे काय?  

Bestie शब्दाचा अर्थ – बेस्ट फ्रेंड, Best Friend,अत्यंत जवळचा सखा, अत्यंत प्रिय मित्र.

 • Bestie – प्रिय मित्र/जिगरी दोस्त (Jigiri Dost)
 • Bestie – Best Friend

“आपल्या जीवनातील सुखात किंवा दुःखात कायम साथ देणारा मित्र/ देणारी मैत्रीण  “bestie” म्हणजे एक हृदयाजवळ असलेला मित्र /मैत्रीण जो प्रत्येक वेळेस आपल्या चांगल्याचा विचार करत असतो. आपण त्याला जीवनातील प्रत्येक गोष्ट शेयर करत असतो ”

उदाहरणार्थ / Example  :

 • English : She’s my bestie since high school 
 • मराठी : हायस्कूलपासून ती माझी प्रिय मैत्रिण आहे
 • English : You are my bestie
 • मराठी : तू माझी बेस्टी आहेस
 • English : Sonu is Priya’s Bestie.
 • मराठी : सोनू ही प्रिया ची प्रिय मैत्रिण आहे.

समानार्थी शब्द / Synonyms :

Synonyms of Bestie खालील प्रमाणे आहेत.

 • Soul mate.
 • Pal.
 • Companion.
 • Bosom buddy.
 • Close friend.
 • Dear friend.

विरुद्धार्थी शब्द / Antonyms :

Antonyms of Bestie खालील प्रमाणे आहेत.

 • Opposition
 • Enemy
 • Hostile

What is Bestie Meaning in Marathi

Who is Called a Bestie in Marathi? Bestie म्हणजे कोण? 

 

 • बेस्टी म्हणजे  प्रिय मित्र किंवा अगदी जवळचा मित्र असतो.
 • Bestie हा असा मित्र असतो जो आपल्याला जीवन जगताना मैत्री ह्या शब्दाचा अर्थ शिकवतो.
 • Bestie अशी व्यक्ती म्हणजे रक्ताचं नातं नसतांना त्या व्यक्तीला जीव लावणे.
 • Bestie आपल्या प्रत्येक जीवनातील सुख-दुःखात आपल्या पाठीशी उभा असतो.
 • जेव्हा आपणाला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो तेव्हा त्याला पण त्या गोष्टीचा त्रास होतो  तो मित्र म्हणजे आपला Besti असतो.

दोस्त मित्र किंवा सखा असे कोणाला म्हणतात? जेव्हा आपण लहान असताना अनेक प्रकारची नाती आपल्याशी जोडली जात असतात , त्यापैकी काही नाही भविष्यात पुढे जाऊन खूप खास महत्वाची बनत असतात  आणि काही नाही मात्र काळाच्या ओघात निघून जातात . पण काही नाती एकदम खास बनतात त्यामधील काही दोस्त असे असतात जे कधीच आपली साथ सोडत नाहीत.

Leave a Comment